नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
किल्ले प्रतापगड
 

मावळा परिवाराच्या सर्व सदस्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे ही यावर्षीची दिपावली किल्ले प्रतापगडावर अनोख्या पद्धतीने साजरी करायच नियोजन आखण्यात आल आहे

या मोहिमेच नियोजन महाराष्ट्रात प्रथमच कोणतीतरी संस्था आपल्या सहकुटूंब सहपरीवारासोबत एका अनोख्या पध्दतीने साजरा करेल जी सर्व दुनिया बघेल.

मावळा परिवाराच्या सहकुटूंबासोबत हे नियोजन साजरं करायच आहे
१७ नोव्हेंबर शनिवारी मुक्काम आणि १८ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी परतीचा प्रवास अस करण्यांत आल आहे

● प्रतापगडच्या भवानी मातेला ५००० पणत्याचा भव्य दिव्य दिपोत्सव सोहळा.
● किल्ले प्रतापगडाला ३७५ मशालीचा देखणा सोहळा.
● मंदिर परिसर आणि किल्लावर अप्रतिम रांगोळी सोहळा.
● देवीचा जागर,पोवाडा,ऐतिहासिक चर्चा सत्र

ठिकाण : प्रतापगड
दिनांक : १७ नोव्हेंबर आणि १८ नोव्हेंबर
वार : शनिवार आणि रविवार

आपल्या आयुष्यातील एक क्षण कूटूंबासोबत प्रतापगडाला देऊन बघा !!! ,
किल्लाच्या पायरीवर,बुरूजावर
भवानी मातेच्या पायावर...अन
पहिला दिवा त्या देवाला
ज्यांच्यामुळे मंदिरात देव शिल्लक आणि देशात धर्म बाकी राहिला...!

प्रवासखर्च, नाश्ता, जेवणाची सोय, राहण्यासाठी टेन्ट, हा सर्व खर्च मोहिमेच्या ठरलेल्या रक्कमेतूनच करण्यात येईल.

●आयोजक●
सचिन जाधव
संस्थापक/अध्यक्ष
मावळा महाराष्ट्र राज्य परिवार
Facebook Page
https : //m.facebook.com/mavala.in
website : Www.Mavala.in
Email: mavalapratishtan@gmail.com
मुंबई/1392/मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य (रजि )

अधिक माहितीसाठी संपर्क

मुंबई योगेश ननावरे : ९८२१२५१९६९
पालघर रमाकांत बने : ९१७२११५१७
नवी मुंबई संजू दुधाणे : ९७०२१२५८२६
ठाणे मयुरेश शिंदे :९९८७०२५३५४
रायगड अस्मीत महाडिक :९८२३१२३५२५
सातारा आशिष पाटणे : ९०११५८५२५२
पुणे आनंद जोरकर :९८८१६०८५५३
नाशिक अरूण निखाडे :९९६७६०५६५४

महिला विभाग
मुबंई दिव्या : ९७७३७१४३७४
नवी मुंबई भावना : ९०८२०४८६५२
पुणे रेवा:८६६८८६१९१५