नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
-: आरोग्य शिबिर आणि मोफत औषध आणि बिस्किट वाटप २०१८:-
 
 

दरवर्षी प्रमाणे मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिवार आयोजित स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांच्या सहकार्याने जगदगुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त वारकरांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप आणि चहा नाश्टा वाटप. शुक्रवार ६/०७/२०१८ रोजी वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आर . के . चेंबर समोर भाजी मार्केट आकुर्डी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे .

● तद्य डॉक्टरांच्या सल्याने अौषधे वाटप
● मोफत अौषधे पुरवणे
● अशक्त वारकर्यान साठी सलाईन चढवण्याची व्यवस्था
● वारकर्यान साठी चहा नाश्ता
● वारकरांच्या अत्यावश्यक उपचारासाठी एक रूग्णवाहीका

 
 
 
     
 
 
s