नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
-: श्री. संभाजीराजे छत्रपती यांची मावळा परिवारासोबत सदिच्छा भेट २०१८ :-
 
 

कोल्हापूरचे युवराज मा.खासदार  श्री. संभाजीराजे छत्रपती महाराज साहेब यांची मावळा परिवाराने सदिच्छा भेट घेवून दुर्ग संवर्धन संदर्भात चर्चा मावळा परिवाराच्या 
दुर्ग संवर्धन आणि सामजिक कार्याचा सविस्तर आढावा घेवून कौतूक करून भावी वाटचालीस शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले.

 
 
 
     
 
 
s