नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
-: शालेय साहित्य वाटप ( मुरबाड ) - २०१८:-
 
 

मुरबाड आदिवासी पाडयावरील ५५ गरजू मुल-मुली दत्तक मोहीम शालेय साहित्य वाटप यशस्वी रित्या पार पडली. यावेळेस पोलीस सेवेतील अधिकारी Psi कणसे साहेब, psi पोवार साहेब आणि कुंभार साहेब यांनी आपल अमुल्य वेळ आणि मार्गदर्शन देवून पोलीसही प्रसंगीा सामजिक बांधिलकी वेळोवेळी जपतात याची जाणिव करून देली.

या कोवळ्या फुलांच्या चेहऱ्यावरील हास्य खूप आनंद देऊन जाते.... पण यांना त्यांच्यासमोर वाढून ठेवलेल्या अंधारलेल्या भविष्याची जाणीव नसते..... आयुष्यात पुढे वाढून ठेवलेल्या परिस्थितीची झळ लागण्याअगोदर यांना सावरायला हवं.... दोन वेळच्या जेवणाची सोय कशीबशी होत असताना शिक्षण दुय्यम ठरत. यांना त्यांच शिक्षण सुकर करून देण्यासाठी मावळा परिवाराचा हा छोटासा प्रयत्न.

 
 
 
     
 
 
s