नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
 
-: गडमित्र पुरस्कार सोहळा नाशिक २०१७ :-

शिवकार्य गडकोट मोहिमेच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिकला होणारा या सोहळ्यात आपण मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची "गडमित्र पुरस्कार" साठी निवड करून आतापर्यंत निस्वार्थी भावनेने शिवकार्य करणारा मावळ्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. आपण दिलेल्या या पुरस्कारामुळे "मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र" राज्याची जबाबदारी अजून नक्कीच वाढली आहे याची जाणिव ठेवून श्वासाच्या शेवटपर्यंत दुर्गसंवर्धन,शिवकार्य आणि समाजसेवेची ही ज्योत अशीच तेवत ठेवू.