नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
-: शालेय साहित्य वाटप ( मुरबाड ) - २०१७:-
 
 

आज मावळा परिवार आयोजित मुरबाड आदिवाशी पाड्यावरील गरजू आणि गरिब मुलांना एक हात मदतीच्या मोहीमे अंतर्गत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले 

तारीख : ९ जुलै २०१७

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वज्रेचीवाडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलद्याचीवाडी
ठिकाण : पिपळगाव (मुरबाड आदिवासी पाडा)