नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: खईराई किल्ला - नाशिक विभाग मोहीम २०१७ :-

 
मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित मोहीम खईराई किल्ला, दिनांक २५ डिसेंबर २०१६,रविवार दुर्गदर्शन व गड साफसपाई मोहीम वेळ ९ वाजता
नियोजित कार्यक्रम ! गडपुजन ! दुर्गदर्शन व स्वच्छता !भगवा झेंडा लावने. ! गडावरील तोफा सुस्थीतीत ठेवणे