नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: वारकऱ्यांना मोफत शिबीराची माहिती - २०१६ :-

 
दरवर्षी प्रमाणे संत शिरोमणी जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांच्या सहकार्याने  वारकरी भक्तांसाठी मोफत भव्य आरोग्य शिबीर आणि चहा नाश्टा वाटप