नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: किल्ले सिंहगडावर वृक्षारोपण - २०१६ :-

 
मावळा प्रतिष्ठान पुणे विभाग आणि सह्याद्रीचे मावळे ग्रुप यांच्यातर्फे किल्ले सिहंगडावर भव्य वृक्षारोपण करण्यात आले गडावर लहान रोप १५० आणि मोठी रोप ५० लावण्या आली दिनांक ०५/०६/२०१६ मोहिमेतील अविस्मरणीय क्षण.