नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-:किल्ले रायरेश्ववर छत्रपती शिवराय मुर्ती जिर्णोदार मोहीम - २०१६ :-

 
कार्याअध्यक्ष मा.नितिनभाई भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळा परिवराचे पदाधिकारी गौतमभाऊ आणि आशिषभाऊ यांच्या नियोजन खाली आणि यशस्वी पार पडली