नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

मावळा प्रतिष्ठान परिवार पुणे जिल्हाच्या पदाधिकारांनी दुर्गप्रेमी शिवभक्त वाघीण शिवव्याख्याती रसिका ताई वरूडकर यांचा किल्ले लोहगडावर सत्कार करून दुर्गसंवर्धन आणि मोहीमेची चर्चा करून मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिवार आपल्या पाठिशी सदैव राहील याची ग्वाही दिली.