नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: एक हात मदतीचा मतीमंद व अनाथ मुलांसोबत - २०१६ :-

 
मावळा परिवार "एक हात मदतीचा" मोहीमे अंतर्गत अस्तीत्व ट्रस्ट डोंबिवली येथील मतीमंद व अनाथ मुलांच्या शाळेतील मुलांन सोबत खाऊ वाटप आणि मुलांसोबत डान्सचा कार्यक्रम करताना.