नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: चांदोरी मोहीम नाशिक - २०१६ :-

 
नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावातील नदिपात्रात आस्ताव्यस्त पडलेल्या पुरातन मुर्ती नदि पात्रातुन बाहेर काढल्या व नदीकिनारी व्यवस्थीत ठेवल्या.