नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: एक हात मदतीचा - अनाथ आश्रमातील मुलांसोबत - २०१६ :-

 
गणेश चतुर्थी निम्मित काळ अनाथ आश्रमातील ७५ मुलांना चहा आणि नाश्ता आणि केक कापून त्याच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या.